*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*
* " *समतेबरोबरच स्त्रियांना हक्क बहाल केले तर त्या हमखास वि* " *समतेबरोबरच स्त्रियांना हक्क बहाल केले तर त्या हमखास विविध क्षेत्रात अग्रेसर राहतील* " - संजय देशमुख*
*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*
परळी , दि 08/03/2022 (प्रतिनिधी )
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम मोठ्या हार्षोल्हासात साजरा करण्यात आला. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय चालतं त्या स्व. लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी " स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याबरोबरच त्यांचे हक्क त्यांना बहाल केले तरच त्या विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करतील. त्या आपल्या कार्यातून निश्चितच सर्वांना निर्भेळ आनंद देतील. " असे मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय संचालिका छायाताई देशमुख , संचालिका प्रा.डॉ. विद्या देशपांडे प्राचार्य डॉ . एल . एस . मुंडे , विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम , श्री. बालाजी गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य ,डॉ. एल. एस. मुंडे यांनी भूतकाळातील महिलांचा गौरवशाली इतिहास सांगतानाच वर्तमानातील स्त्रियांच्या यशोगाथा सांगितल्या. त्याबरोबरच भविष्यातही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवावा. असे विचार मांडले. यावेळी प्रा.डॉ .कचरे एस.व्ही. , प्रा.डॉ. रोकडे मनीषा , दुधाट हे. गो . , प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ .पी व्ही गुट्टे ;सहकार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एल .जोशी , प्रा. रंजना शहाणे , प्रा. कल्याणकर यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .पी .व्ही . गुट्टे यांनी तर आभारप्रकटन प्रा. कल्याणकर आर.बी . यांनी केले . कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विध क्षेत्रात अग्रेसर राहतील* " - संजय देशमुख*
*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*
परळी , दि 08/03/2022 (प्रतिनिधी )
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम मोठ्या हार्षोल्हासात साजरा करण्यात आला. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय चालतं त्या स्व. लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी " स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याबरोबरच त्यांचे हक्क त्यांना बहाल केले तरच त्या विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करतील. त्या आपल्या कार्यातून निश्चितच सर्वांना निर्भेळ आनंद देतील. " असे मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय संचालिका छायाताई देशमुख , संचालिका प्रा.डॉ. विद्या देशपांडे प्राचार्य डॉ . एल . एस . मुंडे , विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम , श्री. बालाजी गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य ,डॉ. एल. एस. मुंडे यांनी भूतकाळातील महिलांचा गौरवशाली इतिहास सांगतानाच वर्तमानातील स्त्रियांच्या यशोगाथा सांगितल्या. त्याबरोबरच भविष्यातही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवावा. असे विचार मांडले. यावेळी प्रा.डॉ .कचरे एस.व्ही. , प्रा.डॉ. रोकडे मनीषा , दुधाट हे. गो . , प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ .पी व्ही गुट्टे ;सहकार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एल .जोशी , प्रा. रंजना शहाणे , प्रा. कल्याणकर यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .पी .व्ही . गुट्टे यांनी तर आभारप्रकटन प्रा. कल्याणकर आर.बी . यांनी केले . कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment